१. मुलीला जर तुम्ही डेट करत असाल तर लगेच तिला प्रपोज करू नका. आधी तिला समजून घ्या. जर तिही तुमच्याबाबत सकारात्मक असेल तर ती तुम्हाला सोडून जाणार नाही.
२. तुमचे यापूर्वी अफेअर होते तर ते तुमच्या गर्लफ्रेंडला लगेच सांगू नका. मुली या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. पण जर त्यांना ही गोष्ट तुम्ही सांगितली तर त्यांना संबंधाबाबतीत असुरक्षित वाटते.
३. तुमच्या गर्लफ्रेंडच्या मित्रांविषयी वाईट बोलू नका, हे त्यांना आवडत नाही. तसेच तिच्या मैत्रिणींचे कौतुकही करू नका. कारण तिला वाटेल की तुम्हाला त्यांच्यात जास्त रुची आहे.
४. मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींबद्दल कधीच वाईट बोलू नका. यामुळे तुमच्यात मतभेद होतील.
५. झालेल्या मतभेदाबद्दल वाद घालू नका, शांत राहा. तिला तिची चूक काही वेळाने समजेल.