• केंद्र सरकारकडून आज राष्ट्रीय दुखवटा जाहीर
  • पणजी : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे कामकाज आज बंद
  • पणजीत भाजप आघाडी पक्षांची आज पुन्हा बैठक होणार
Redstrib
नातीगोती
Blackline
आज बहीण-भावाच्या प्रेमाचा अत्यंत मंगल दिवस म्हणजेच 'भाऊबीज' आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते. या सणाला विशेष महत्त्व आहे. भाऊबीज हा दिवस बहीण आणि भावाच्या प्रेमाचे प्रतिक मानला जातो.
Published 09-Nov-2018 00:15 IST
करवाचौथ हे सौभाग्याचे व्रत असते. सुवासिनी स्त्रिया संपूर्ण श्रद्धेने हे व्रत करत असतात. या दिवशी स्त्रिया दिवसभर निर्जल उपवास करून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. परंतु, व्रताला अनुसरून असणाऱ्या सर्व गोष्टींचे पालन जेव्हा केले जाते तेव्हाच हेMore
Published 27-Oct-2018 21:05 IST
करवा चौथ हे व्रत मुख्यतः विवाहित स्त्रियाच करत असतात. परंतु, आता बहुतांश संख्येने कुमारी कन्यासुद्धा हे व्रत करत आहेत. यामध्ये अधिकांश मुली चांगला नवरा मिळावा यासाठी व्रत करत असतात. तसेच ज्या मुलींचे लग्न ठरलेले आहे अशा मुली आपल्या होणाऱ्याMore
Published 26-Oct-2018 21:54 IST
करवा चौथच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवतात. जर तुम्हीही तुमच्या पत्नीवर प्रेम करत असाल आणि या करवा चौथला आपल्या पत्नीला एखादे खास भेटवस्तू देऊ इच्छित असाल, तर आपल्या पत्नीला ही ५ वचने द्या. यामुळे तुमची पत्नीMore
Published 23-Oct-2018 20:20 IST
यावर्षी करवा चौथ २७ ऑक्टोबरला साजरा केला जात आहे. हे व्रत सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी करत असतात. जर तुम्हीही या करवा चौथला तुमचा आनंद द्विगुणीत करू इच्छित असाल तर पूजेसाठी आपल्या राशीनुसार कपड्यांची निवड करा.
Published 22-Oct-2018 21:48 IST
ज्यावेळेस गोष्ट आयुष्य एकत्र घालवण्याची म्हणजे लग्नाची येते, त्यावेळेस जोडीदाराला चांगल्या प्रकारे पडताळणे गरजेचे आहे. तुम्ही त्या प्रेयसीसोबत लग्न करण्याचे ठरवले आहे, जी घरच्यांनाही आवडली आहे. तर या कसोटींवर प्रेयसीला जरुर पडताळा
Published 16-Oct-2018 18:12 IST
नवरात्र हे पवित्रता आणि शुद्धतेने जोडलेले असते असे मानले जाते. त्यामुळे नवरात्रीत कपडे धुवणे, शेविंग करणे, केस कापणे आणि पलंग किंवा खाटावर झोपणे यास देवीचे भक्त वर्ज्य करतात. तसेच या दिवसात लग्नकार्यही केले जात नाहीत. तर, जाणून घेऊया नवरात्रीतMore
Published 13-Oct-2018 23:27 IST
मुलींचा स्वभाव समजणे खूपच कठीण असते, असे प्रत्येक मुलाला वाटते. परंतु, या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला त्यांचा स्वभाव समजू शकेल. कोणत्याच मुलींना पुढील काही गोष्टी कधीच बोलू नका कारण त्यांना हे आवडत नाही. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.
Published 06-Oct-2018 21:12 IST
आजकालच्या तंत्रज्ञानामुळे लोकांमधील अंतर कमी झाले आहे. दूरवरच्या मित्रासोबत बोलायचे असो किंवा आपल्या आवडीचा जोडीदार शोधणे असो. सध्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन करणे शक्य आहेत. परंतु ज्या डेटिंग वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जवळ जाताय तीMore
Published 05-Oct-2018 14:24 IST
अनेकदा आपल्याला प्रेम म्हणजे काय हे कळत नाही. त्यामुळे नेमके प्रेम आहे की आकर्षण? हा प्रश्न अनेक तरुण-तरुणींना पडलेला असतो. अनेकदा एखाद्या खास मित्र-मैत्रिणीसोबत वेळ घालविल्यानंतर आपण प्रेमात पडलोय, की हे केवळ आकर्षण आहे, हे समजणे अवघड होत जाते.More
Published 04-Oct-2018 10:12 IST | Updated 10:38 IST
नात्यात जर गोड आणि कडवटपणा नसेल तर ते खूपच बोरिंग वाटते. त्यामुळे लाईफमध्ये असे चार्म टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक मुलगी आपल्या जोडीदाराशी खोटे बोलत असते. त्यामुळे अशा कोणत्या खोट्या गोष्टी आहेत जे गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडला सांगत असते ते आज आम्हीMore
Published 03-Oct-2018 21:49 IST
प्रत्येकाच्या आयुष्यात डेटवर जाण्याचा दिवस येत असतो. डेटला गेल्यानंतर काय करावे, असा सल्ला भरपुर लोक देतात. मात्र काय करु नये, याचा सल्ला देणारे फार कमी असतात. डेटवर गेल्यावर तुमच्या पार्टनरचे तुमच्या सौदर्यांबरोबरच व्यक्तीमत्वाकडेही लक्ष असणार आहे.More
Published 02-Oct-2018 13:08 IST
आयुष्याचा स्तर आपल्या भावभावना, संवेदना वर्तवणूक यांवर आधारित असतो. भावनिक लोक सतत विचार करतात, त्यांचे मन हळवे असते असा गैरसमज आहे. परंतु, भावनिक लोक देखील सतत आनंदी राहू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्या आनंदी जीवनाची ही कारणे
Published 01-Oct-2018 11:23 IST
लग्न हा आपल्या हिंदू धर्मातील १६ वा संस्कार समजला जातो. त्यामुळे अनेक जण अरेंज मॅरेज करतात. तर काहीजण लव्ह मॅरेजचा पर्याय निवडतात. त्यामुळे आपल्या जोडीदाराविषयी आपल्याला माहिती असणे अत्यंत गरजेचे असते. लव मॅरेज करताना मुलांना भावी पत्नीला एकांतातMore
Published 29-Sep-2018 08:19 IST
Close

जाणून घ्या कोल्ड ड्रिंकचे हेही फायदे
video play
'हे' घरगुती उपाय करुन झुरळांना घरापासून ठेवा दुर