Redstrib
आरोग्‍य
Blackline
काळे मीठ फक्त अन्नाचीच चव वाढवत नाही तर याचे अनेक फायदे आहेत. दही असो किंवा रायता, काळे मीठ तुमचे पचनतंत्र दुरुस्त करते. काळ्या मीठाचे इतरही अनेक फायदे आहेत.
Published 11-Dec-2017 00:15 IST
डासांचा उच्छाद प्रत्येकासाठीच त्रासदायक ठरतो. डास अनेक आजारांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरतात. दरवर्षी हजारो लोकांच्या मृत्यूचे कारण डास ठरतात.
Published 09-Dec-2017 10:16 IST
स्त्रिया पुरुषांपेक्षा अनेक गोष्टींमध्ये वरचढ असतात. परंतु शारीरिक क्षमतेच्या बाबतीत पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत अधिक बळ असते. सर्व प्रकारचे व्यायाम करण्याच्या बाबतीत पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक फिट असतात, या प्रसिद्ध धारणेला आव्हान देणारीMore
Published 07-Dec-2017 08:44 IST
लठ्ठपणा अनेक आजारांचे कारण आहे, हे आपल्याला माहीत आहे. परंतु लठ्ठपणामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, हे तुम्हाला माहीत आहे का ?
Published 05-Dec-2017 12:00 IST
पाण्याला जीवन म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याचा खजिना पाणी आहे. परंतु कोमट पाण्याचे फायदे साध्या पाण्यापेक्षा जास्त आहेत. कोमट पाणी आरोग्यासाठी औषधाप्रमाणे आहे. गरम पाणी औषधी गुणांची खाण आहे. पाणी गरम करून घेतले तर पोट साफ न होण्याच्याMore
Published 04-Dec-2017 13:54 IST
एक लसूण कितीतरी त्रासांवर उपाय ठरू शकतो, हे अनेकांना माहीत आहे. लसूण खाल्ल्यामुळे गॅसचा त्रास कमी होतो. पोटदुखीवर उपाय म्हणून लसणाच्या कळ्या ठेचून खाल्ल्या जातात.
Published 01-Dec-2017 11:49 IST | Updated 11:58 IST
खाण्याची आवड असणारे लोक अनेकदा आपण जे खातोय ते किती आरोग्यपूर्ण आहे, याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे आरोग्यावर होणाऱ्या वाईट परिणामाकडेही त्यांचे लक्ष नसते. ओव्हरइटिंग म्हणजेच अती खाण्याच्या सवयीमागचे कारण काय यावर एक संशोधन करण्यात आले.
Published 30-Nov-2017 12:25 IST
काही लोक एखादे काम अत्यंत सराईतपणे करतात तर काहींच्या कामात सतत चुका आढळतात. एकच काम करण्याच्या पद्धतीत आढळणाऱ्या या बदलांच्या मागे आपल्या मेंदूची संरचना जबाबदार असते का ?
Published 29-Nov-2017 10:59 IST
हृदयरोग हा सध्या सामान्यपणे आढळणारा आजार बनला आहे. जगातील बहुसंख्य लोक हृदयरोग किंवा मधुमेहाने ग्रस्त आहेत. केवळ आहारातून जंक फूड काढून टाकल्याने हृदयरोगापासून सुटका होणार नाही तर काही चांगल्या गोष्टींचे सेवन करणेदेखील आवश्यक आहे.
Published 28-Nov-2017 10:03 IST
रोजच्या आहारात सुकामेव्याचा समावेश केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. नियमित बदाम, अक्रोड, काजू खाण्याने तुमची स्मरणशक्ती वाढत असल्याचे संशोधन अमेरीकेतील लोमा लिंडा विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे.
Published 21-Nov-2017 10:47 IST | Updated 10:57 IST
भारतीय मसाल्यांमधील एक प्रमुख मसाला म्हणजे दालचिनी. हा मसाला फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक आहे. रोज एक चमचा दालचिनी खाल्ल्याने तुमच्या तब्येतीत कमालीची सुधारणा होऊ शकते. एक महिना नियमित सेवन केल्यास स्वतःमध्येMore
Published 18-Nov-2017 02:00 IST
मेकअपच्या इतर साधनांप्रमाणेच दगडाचा वापर करुन देखील आपल्या सौंदर्यात भर पाडता येते. स्टोन मसाज थेरपी ही अशी थेरपी आहे ज्यामध्ये नदीत आढळणाऱ्या दगडांचा वापर करुन मसाज केल्या जाते. त्वचेची कांती उजळण्यासोबतच विविध व्याधींवर उपचार म्हणूनही या थेरपीचाMore
Published 17-Nov-2017 01:15 IST
लठ्ठपणा अनेक आजारांना जन्म देतो. या लठ्ठपणासोबतच जर रक्तदाबाचा त्रास असेल तर त्या व्यक्तीला हृदयरोग होण्याची शक्यता वाढते. हृदयरोगासोबतच लठ्ठपणा हायपरटेंशनच्या प्रसारासही कारणीभूत ठरतो.
Published 15-Nov-2017 11:34 IST
तुम्हाला कधी युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (युटीआय) झाले असेल तर ते किती त्रासदायक असते याची जाणीव तुम्हाला आहे. पाच पैकी एका महिलेला आयुष्यात एकदातरी युटीआय होते. योनिमार्गातून मूत्राशयात बॅक्टेरियाचे संक्रमण झाल्यास युटीआय होते. यामुळे मूत्रमार्गातीलMore
Published 14-Nov-2017 12:51 IST

आठ लाख लोकांच्या कॅन्सरचे कारण आहे
video playपुरुषांपेक्षा जास्त फिट असतात स्त्रिया
पुरुषांपेक्षा जास्त फिट असतात स्त्रिया
video playया महिन्यात सर्वाधिक चावतात डेंग्यूचे डास
या महिन्यात सर्वाधिक चावतात डेंग्यूचे डास

चरस घेणाऱ्या टीनएजर्सची ही आहेत लक्षणे
video playनवजात मुलेही होतात तणावग्रस्त !
नवजात मुलेही होतात तणावग्रस्त !

लवकरच येणार व्हॉट्सअॅपचे बिझनेस अॅप
video playसॅमसंगच्या ५१२ जीबी मेमरी चीपची निर्मिती सुरू
सॅमसंगच्या ५१२ जीबी मेमरी चीपची निर्मिती सुरू