• वाशिम - खोडेमाऊली नगर येथील भारत शिंदे यांना मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल
  • हिंगोली - खांबाळा येथील मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपीविरूद्ध गुन्हा
  • हिंगोली - कारमधून ९५ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन जाणारे तिघे अटकेत
  • पुणे- दौंडमध्ये मुळा-मुठा नदीमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह
  • पुणे- देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याचे आजच्या पिढीसमोर आव्हान - रवींद्र वंजारवाडकर
  • पुणे- कॅ. दोंडे यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार जाहीर
Redstrib
मेकअप
Blackline
लग्नाच्या दिवशी सुंदर कपड्यांपासून पाहुण्यांच्या स्वागतापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. या गडबडीत घडणाऱ्या काही छोट्या-छोट्या गोष्टी तुमचा दिवस सुंदर बनवतात. सुंदर, पांढऱ्या दातांसह लाजणाऱ्या नवरीचे हास्य तिच्या व्यक्तिमत्वाला अधिकMore
Published 17-Aug-2017 13:15 IST
दररोज बाजारात नवनवीन ब्यूटी ट्रेंड्स येत असतात. यातील काही गोष्टी नक्कीच उपयोगी असतात परंतु काही ट्रेंड मात्र विचित्र असतात. अशा हास्यास्पद गोष्टींची गंमत उडवून आपण त्यांना बाजूला सारतो. याच रांगेत एक लेटेस्ट ट्रेंड सध्या आलाय. हा आहे व्हजायनाMore
Published 16-Aug-2017 12:15 IST
पहिल्यांदा मस्करा लावणे सर्वांसाठी कठीण असते. अशावेळी सर्वात योग्य मार्ग म्हणजे मस्कराची स्टिक थोडीशी तिरपी करा. यामुळे याचा योग्य वापर करता येतो. पापण्या बारीक असल्या तरीदेखील तुम्हाला मस्करा डोळ्यांच्या आतल्या बाजूने लावणे अगदी सोपे होते.
Published 05-Aug-2017 17:06 IST
आता लाल, गुलाबी रंगाच्या पारंपारिक लिपस्टिकची फॅशन सोडून नवीन लिपशेड वापरण्याची पद्धत रूढ होत आहे. सध्या चालत असलेले नवीन रंगाचे लिपशेड जास्त स्मार्ट लूक देतात. बोल्ड नारंगी रंग व मेटॅलिक रंगाचे लिपस्टिक तुम्ही वापरू शकता. यामुळे तुम्ही वेगळे दिसाल.
Published 03-Aug-2017 15:51 IST
गर्भावस्थेनंतर सगळ्यात मोठे चिंतेचे कारण ठरते महिलांचे वाढलेले वजन. परंतु संतुलित मसाज केल्यास हे वजन कमी करता येते. यामुळे स्नायूंना आराम मिळून त्वचा योग्य आकारात येते व शरीरातील कोणत्याही भागात दुखत असल्यास ते दूर होते.
Published 31-Jul-2017 15:50 IST
स्त्रीच्या श्रुंगारात मेंदीचे विशेष स्थान आहे. कोणताही कार्यक्रम, सण, उत्सव असल्यास हाताला मेंदी लावणे सर्वच महिला पसंत करतात. यामुळे त्यांचे सौंदर्य अधिकच उठून दिसते. परंतु ही मेंदी तुमच्या त्वचेसाठी हानिकारकही ठरू शकते.
Published 29-Jul-2017 14:25 IST
तुमच्या जेवणाची पद्धत व तुम्ही काय खाता यावर तुमचे सौंदर्य अवलंबून असते. मॉईश्चरायझिंग, क्लिनझिंग व बॅलन्स डाएटमुळे तुमची त्वचा सुंदर ठेवण्यास मदत होते. चांगली त्वचा मिळवण्यासाठी खालील काही पदार्थ आपल्या आहारातून काढून टाका.
Published 24-Jul-2017 12:06 IST
वाढत्या वयासोबत सौंदर्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. स्वतःची काळजी घेणे व हेल्दी राहणे हे स्त्रियांसाठी कठीण काम ठरते. वाढते वय व तणाव यांचा परिणाम त्वचेवर दिसू नये यासाठी आपल्या सौंदर्याकडे लक्ष देणे आवश्यक असते.
Published 22-Jul-2017 14:27 IST
सध्या कशाची फॅशन सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींचे निरीक्षण करणे हा उत्तम पर्याय आहे. या काही बॉलिवूड सेलिब्रिटींना न्याहाळून तुम्हीही आपल्या केसांची स्टाईल ठरवू शकता.
Published 20-Jul-2017 16:06 IST
स्त्रिया मेकअपविषयी फार सतर्क असतात. चेहऱ्याच्या मेकअप प्रॉडक्टविषयी प्रत्येक स्त्रीला माहिती असते. तुमच्या मेकअप किटमध्ये फाउंडेशनचा समावेश नक्कीच असेल. परंतु चेहऱ्याच्या शेडनुसार फाउंडेशन निवडणे फार कठीण ठरते. फाउंडेशन नेहमी आपल्या स्कीन टोनपेक्षाMore
Published 19-Jul-2017 15:50 IST
केसांना लावण्यापासून ते जळलेल्या ठिकाणी लावण्यापर्यंत जोजोबा ऑईलचे अनेक फायदे आहेत. जोजोबा ऑईल त्वचा व केसांशी संबंधित अनेक समस्यांवर गुणकारी आहे.
Published 18-Jul-2017 13:22 IST
पावसाळ्यातील आर्द्र वातावरणात त्वचेची खास काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी खालील टिप्स तुम्हाला उपयोगी ठरतील.
Published 13-Jul-2017 17:45 IST
पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे अनेकांचे केस सरळ न राहता गुंततात. केसांची ही नागमोडी वळणे घालवण्यासाठी सिरम व हेअर मास्कची मदत घ्या.
Published 12-Jul-2017 09:15 IST
केसांना दही लावल्याने केसांचा पोत सुधारतो. बरेच लोक केसांना मऊ करण्यासाठी किंवा त्यांचा रुक्षपणा दूर करण्यासाठी केसांना दही लावतात. परंतु दही प्रत्येक समस्येसाठी वेगवेगवेगळ्या पद्धतीने वापरायला हवे.
Published 11-Jul-2017 16:35 IST

video playलग्नाच्या गडबडीत आपले हास्य कमी होऊ देऊ नका
लग्नाच्या गडबडीत आपले हास्य कमी होऊ देऊ नका

अवाजवी करवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा राडा
video playचिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे गणेश मंडळांना आवाहन
चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे गणेश मंडळांना आवाहन

बाळंतपणात स्त्रियांचे वजन का वाढते ?
video playचॉकलेट दूर करेल तुमचा हा आजार
चॉकलेट दूर करेल तुमचा हा आजार
video playब्रेस्ट साईझ वाढवायचाय ? मग हे करा
ब्रेस्ट साईझ वाढवायचाय ? मग हे करा