• अहमदनगर - गावठी पिस्तूलाशी खेळताना गोळी सुटून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
  • मुंबई : रावण दहन करून साजरा होणार दसरा
मुख्‍य पानMoreमनोरंजनMoreइतर मनोरंजन
Redstrib
इतर मनोरंजन
Blackline
'बिग बॉस'मध्ये नवीन सदस्य येण्याची चाहूल लागली आहे. घरामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीवर एका नव्या सदस्याचे आगमन होणार असल्याचे मेकर्सने जाहीर केले आहे. तेव्हापासून सगळ्यांना कुतूहल लागले आहे, की तो व्यक्ती कोण असणार. बिग बॉसच्या घरातून नेहा पेंडसेMore
Published 17-Oct-2018 17:25 IST
मुंबई - सर्वांना खळखळून हसवणारी 'कॉमेडी क्वीन' भारती सिंगला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Published 17-Oct-2018 17:20 IST
मुंबई - 'बजरंगी भाईजान' चित्रपटात मुन्नीच्या भूमिकेत झळकलेली हर्षाली मल्होत्रा आता छोट्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. महाभारताच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या कर्णसंगिनी मालिकेत ती लहानपणीच्या राजकन्या उरुवीची व्यक्तीरेखा साकारणार असल्याचे समजतेय.
Published 17-Oct-2018 17:00 IST
मुंबई - बिग बॉसमध्ये अनुप जलोटा आणि जसलीन मथारु यांचे रिलेशनशिप बिघडत चालले असल्याचे दिसत आहेत. बऱ्याचवेळा अनुप जलोटांना जसलीनच्या वागण्याचा राग येतोय. आता पुन्हा काही कारणांमुळे जसलीनवर अनुप जलोटा भडकले आहेत.
Published 17-Oct-2018 15:41 IST
मुंबई - आलोक राजवाडेद्वारा दिग्दर्शित 'अश्लील मित्र मंडळ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तिची सात प्रकरणं’, ‘गेली एकवीस वर्ष’, ‘दिल -ए-नादान’, ‘नाटक नको’ यासारख्या अनेक चित्रपटाचं दिग्दर्शन आलोकने याआधी केलं आहे. त्यामुळे आताMore
Published 17-Oct-2018 15:10 IST
जालना - आयुष्यातील पौगंडावस्था ते वयाची 45 पर्यंतची वर्षे हीच खरी जमेची बाजू आहेत. या वेळेतच आपण लाजून शरीर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो आणि आपले आरोग्य आपणच धोक्यात आणतो. काळानूरूप आपल्यात बदल केले पाहिजेत. त्यासाठी शासनाने सुरू केलेलेल्या सॅनेटरीMore
Published 16-Oct-2018 23:31 IST
मुंबई - अभिनेत्री रवीना टंडनमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्यामुळे बिहारमधील मुझफ्फरपुरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Published 16-Oct-2018 13:47 IST
मुंबई - नामवंत दिग्दर्शक शूजीत सरकार यांनी शिमलामध्ये त्याच्या स्वप्नातले शूटींग पार पाडले. ज्यांच्यावर प्रचंड प्रेम करतो अशा व्यक्तींसोबत त्याला एका जाहिरातीसाठी काम करता आले. भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी आणि दिग्गज अभिनेता पंकजMore
Published 15-Oct-2018 18:47 IST
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांचे ब्रेकअप आणि पॅचअप होण्यास वेळ लागत नाही. या गोष्टींचा त्यांच्यावर फारसा प्रभावही पडत नाही. ब्रेकअपनंतर हे कलाकार आपआपल्या आयुष्यात पुढे निघुन जातात. सध्या अभिनेता फरहान अख्तरच्याही आयुष्यात एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्रीMore
Published 15-Oct-2018 15:27 IST
मुंबई - दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेनं काही दिवसांपूर्वीच 'ती सध्या काय करते' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. लक्ष्मण बेर्डे यांचा मुलगा असल्याने चाहत्यांना त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या आणि अभिनयनेही याMore
Published 15-Oct-2018 15:14 IST
बॉलिवूडमध्ये करिअर करताना अनेक कलाकारांना कुठल्यातरी गॉडफादरचा हातभार मिळतो. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आयुष्यातही एक व्यक्ती फार महत्वपूर्ण आहे. या व्यक्तिच्या पाठिंब्यामुळेच ती तिचे बॉलिवूड करिअर करू शकली, असा खुलासा तिने केला आहे.
Published 15-Oct-2018 12:29 IST
ठाणे - प्रियजन गुणगौरव समिती आणि साईबाबा ग्रामविकास प्रतिष्ठानच्यावतीने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे 'दुर्गा बॅले' या नृत्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनींच्या भरतनाट्यम नृत्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
Published 15-Oct-2018 12:29 IST
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. कधी कधी व्हायरल होणारे हे व्हिडिओ एवढे मजेदार असतात की, नेटकऱ्यांच्याही ते पसंतीस उतरतात. त्यामुळे ते रातोरात व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून फिरत आहे.More
Published 15-Oct-2018 12:02 IST
बिग बॉसच्या १२व्या पर्वातील विजेत्या पदाची प्रबळ दावेदार मानली जाणारी नेहा पेंडसे घरातून बाहेर पडली आहे. तिच्यासोबत करणवीर बोहरा आणि श्रीशांत यांची नावेदेखील नॉमिनेट झाली होती.
Published 15-Oct-2018 10:52 IST