Redstrib
कलांगण
Blackline
मराठी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी कठीण परिश्रम करून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अभिनयक्षेत्रात घरातील कोणीही नसल्यामुळे नावारूपास आलेले बरेच कलाकार बराच स्ट्रगल करून यशाच्या वरच्या पायरीवर विराजमान आहेत.
Published 11-Dec-2017 09:57 IST
अभिनेता उमेश जगताप व अभिनेत्री मिताली जगताप यांनी रंगभूमी, मालिका, रुपेरी पडदा अशा विविध माध्यमातून सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सर्वच माध्यमांवर अधिराज्य गाजवणारे असे कलाकार जेव्हा प्रथमच एकत्र येतात तेव्हा सर्वांचंच लक्ष वेधूनMore
Published 11-Dec-2017 13:19 IST
झी युवावर सोमवार ते शनिवार रोज रात्री ८:३० वाजता येणाऱ्या 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेला वर्ष होऊन गेले तरीही या मालिकेचा गोडवा काही संपत नाहीये. प्रेक्षकांच्या दृष्टीने 'लव्ह लग्न लोचा' ही एक मस्त जमून आलेली मालिका आहे.
Published 11-Dec-2017 16:38 IST
मुंबई - प्रत्येक शहर आणि तेथील भाषेचा एक लहेजा असतो आणि काही शब्दांची उत्पत्ती तिथलीच असते. 'फुकरे' हा दिल्लीतला शब्द, जो तिथेच वापरला जातो व तिथल्याच लोकांना त्याचा अर्थ माहित होता. परंतु, त्या नावाचा चित्रपट बऱ्यापैकी हीट झाल्यावर त्या शब्दाचा अर्थMore
Published 10-Dec-2017 22:01 IST
मुंबईत सुरू असलेल्या एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान आवश्यक असणारी दोन कोटी रुपयांची रोख रोकड घेऊन एक स्पॉटबॉय फरार झाला आहे.
Published 09-Dec-2017 09:53 IST
पूर्वी मराठी चित्रपटातील नायिकांना ग्लॅमर नाही, फॅशन नाही म्हणून नावं ठेवली जायची. परंतु त्याकाळातील नायिका आपल्या पडद्यावरील इमेजची काळजी बाहेरील जगात घेत असाव्यात, कदाचित.
Published 09-Dec-2017 12:07 IST
वास्तववादी चित्रपटांना मिश्कील विनोदांची किनार जोडत चित्रपट निर्मिती करण्यात मराठी सिनेसृष्टी अव्वल असल्याचं जगभरात मानलं जातं. समाजात घडणाऱ्या घटनांमधील गांभीर्य तसूभरही कमी न करता विनोदी अंगाने भाष्य करीत प्रेक्षकांच्या डोळयांत अंजन घालणाऱ्याMore
Published 09-Dec-2017 16:52 IST
१६ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाचे उदघाटन २१ डिसेंबरला सायं ७.३० वा. रविंद्र मिनी ऑडीटोरीयममध्ये होणार असून उद्घाटनाला ‘झिपऱ्या’ हा मराठी चित्रपट दाखवला जाणार आहे. तो अरुण साधू यांच्या गाजलेल्या झिपऱ्या कादंबरीवर बेतलेला असून दिग्दर्शन केदारMore
Published 08-Dec-2017 10:02 IST
आयुष्यातील सुखदुखाची साक्षीदार ठरलेली 'गच्ची' शहरातील प्रत्येक माणसासाठी खास असते. बालपणाच्या गोड आठवणींचा संच दडलेल्या या जागेची सर इतर कोणत्याही ठिकाणाला नाही. म्हणूनच तर, प्रत्येकाची पर्सनल स्पेस असलेली ही गच्ची 'गच्ची' सिनेमाद्वारे लोकांच्याMore
Published 08-Dec-2017 12:20 IST | Updated 12:21 IST
मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या अभिनेत्री आणि प्रतिमा जोशी ही दिग्दर्शिका या 'तिघींचा' नवीन चित्रपट ‘आम्ही दोघी’ येऊ घातलाय. 'आम्ही दोघी’ ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप–मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांनाMore
Published 08-Dec-2017 11:49 IST
मुंबई - 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर आणि प्रियंका ढवळे यांचा विवाह ४ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. मोजक्या सेलिब्रीटीजसह नातेवाईक आणि मित्र परिवार यावेळी हजर होते.
Published 07-Dec-2017 17:05 IST
'घाडगे & सून' ही मालिका सुरु झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. यामधील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे.
Published 07-Dec-2017 17:11 IST
अभिनेता नाना पाटेकर यांनी अलिकडेच फेरीवाल्यांबद्दल सहानुभुती दाखवत त्यांच्या पोटापाण्याचा विचार करावा असे विधान केले होते. मात्र स्टेशन बाहेरच्या पुलावर आणि पादचारी मार्गावर बसणाऱ्या फोरीवाल्यांना हाकलून लावण्याची भाषा करीत, नानाच्या या भूमिकेवर मनसेMore
Published 06-Dec-2017 14:38 IST
'गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासूनMore
Published 06-Dec-2017 11:10 IST

video playएक्सयूव्ही-५०० चे पेट्रोल मॉडेल लाँच, किंमत १६ लाख
एक्सयूव्ही-५०० चे पेट्रोल मॉडेल लाँच, किंमत १६ लाख