फोटो सौजन्य- सोशल मीडिया
'द रेकॉर्डिंग अॅकेडमी'द्वारे यांच्यातर्फे हे पुरस्कार देण्यात आले. सर्वोत्कृष्ट पॉप सोलो या श्रेणीमध्ये लेडी गागाची निवड झाली होती. गागा हिच्या सर्वश्रेष्ठ गाण्यासह अजून पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये ब्रेडली कूपर यांच्यासह शॅलो साँगसाठी 'बेस्ट ड्युओ परफॉर्मन्स' आणि 'रेकॉर्ड ऑफ द इयर अवॉर्ड' मिळाला आहे.