Redstrib
बॉलिवूड
Blackline
मुंबई - दिल्ली मुंबई प्रवासात 'दंगल'ची 'धाकड गर्ल' झायरा वसिमची छेडछाड केल्या प्रकरणी विकास सचदेवला अटक झाली आहे. आपण खूप थकलो होतो, त्यामुळे विमानात झोपलो होतो. अनावधानाने पाय लागला तेव्हा माफीही मागितली होती असे, विकासचे म्हणणे आहे. अंधेरी पूर्वMore
Published 11-Dec-2017 12:36 IST | Updated 16:26 IST
मुंबई - ‘सुपर ३०’ हा ह्रतिक रोशनचा आगामी चित्रपटाची निर्मिती लवकरच होणार आहे. या चित्रपटात आयआयटी कोचिंग क्लासचा समर्पित शिक्षक ह्रतिक साकारणार आहे. पाटणा येथील यशस्वी कोच आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. यासाठी ३० विद्यार्थ्यांचीMore
Published 11-Dec-2017 15:35 IST
क्रिकेटर एम एस धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटात अप्रतिम भूमिका करीत सुशांत सिंग राजपूतने १०० कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले. नव्या पिढीतील, नव्या दमाच्या अभिनेत्यांमध्ये सुशांत आपल्या बहुआयामी प्रदर्शनाने यशस्वी स्टार्स मध्ये आपलं नाव सामील करून घेतलंMore
Published 11-Dec-2017 16:33 IST
मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीचे महान अभिनेता दिपीप कुमार यांचा आज ९४ वा वाढदिवस. आज ते ९५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी पत्नी सायरा बानू यांनी एक संदेश लिहिला आहे.
Published 11-Dec-2017 10:29 IST
आजवर अनेक टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर आता 'चिठ्ठी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असून येत्या नवीन वर्षी जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. नुकतंच या चित्रपटाचं टिझर पोस्टर सोशल मीडियावरMore
Published 11-Dec-2017 09:45 IST
रोम - बहुचर्चित अशा क्रिकेट आणि बॉलीवूडमधील 'विरानुष्का'चा आज विवाहसोहळा संपन्न झाला आहे. भारतीय क्रिकटपटू विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले आहेत. या विवाह सोहळ्याला दोन्ही कुटुंबातील सदस्यांची उपस्थितीMore
Published 11-Dec-2017 19:10 IST | Updated 23:00 IST
मुंबई - अभिनेत्री झायरा वसीम छेडछाड प्रकरणी संशयीत आरोपी विकास सचदेवला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आपला पती निर्दोष असल्याचे त्याची पत्नी म्हणत आहे. अभिनेत्रीने हा केवळ कांगावा केल्याचे विकासच्या पत्नीचे म्हणणे आहे.
Published 11-Dec-2017 17:46 IST
मुंबई - 'बाहुबली' चित्रपटाने इतिहास घडवला. त्याच्या पहिल्या भागाच्या शेवटी बाहुबलीला कटप्पा मारत असतानाचे दृष्य होते. त्यामुळे 'बाहुबलीला कटप्पाने का मारले ?' याची मोठी प्रतीक्षा प्रेक्षकांना करावी लागली. याचे उत्तर आज जरी मिळाले असले तरी प्रत्यक्षMore
Published 09-Dec-2017 13:06 IST
बंगळूरु - पॉर्न विश्वातून बॉलिवूडमध्ये आलेली अभिनेत्री सनी लिओनीला तिचा पूर्वकाळ नेहमीच त्रास देत आलाय. बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात यायला तिला बरेच परिश्रम घ्यावे लागले. पण आता काळ बदलला आणि आघाडीचे अभिनेतेही तिला मनोमन अभिनेत्री म्हणून स्वीकारुMore
Published 09-Dec-2017 10:42 IST
सलमानची लाडकी मैत्रीण लुलिया वंटुरला यंदाचे नव वर्ष आपल्या कुटुंबियासह सलमानसोबत साजरे करायचे आहे. तिचे कुटुंबिय रुमानियात राहतात आणि त्यांना पूर्व युरोपच्या सहलीवर नव वर्ष साजरे करायची इच्छा आहे.
Published 09-Dec-2017 15:47 IST
अल्पावधीतच नावारूपास आलेल्या महिला निर्मात्यांच्या यादीत प्रेरणा अरोरा यांचे नाव खूप वरती असेल. सुरुवातीपासूनच सामाजिक विषय हाताळीत सिनेमे बनविल्यामुळे व ते यशस्वी करून दाखविल्यामुळे फिल्म सर्कलमध्ये त्यांच्याबद्दल आदर नक्कीच निर्माण झाला आहे.
Published 09-Dec-2017 11:43 IST
मुंबई - 'रेस' या गाजलेल्या चित्रपटाचे २ भाग आजपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरले होते. बॉलिवूडची प्रसिध्द दिग्दर्शक जोडी अब्बास - मस्तान यांनी हे चित्रपट दिग्दर्शित केले होते. मात्र आता 'रेस ३' हा चित्रपट येत असून याचे दिग्दर्शन रेमोMore
Published 09-Dec-2017 15:42 IST
नुकत्याच प्रदर्शित होऊन गेलेल्या 'शादी में जरूर आना' मध्ये कृती​ ​खरबंदाने राजकुमार रावच्या नायिकेची भूमिका निभावली होती. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे आणि तिच्या अभिनयाबद्दल झालेल्या कौतुकामुळे ही सुंदर अभिनेत्री बरीच खूश आहे.
Published 09-Dec-2017 16:59 IST
मुंबई - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र आपला ८२ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांच्या या खास वाढदिवसाच्या निमित्ताने पत्नी हेमा मालिनी यांनी शुभेच्छा देत काही खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
Published 08-Dec-2017 13:29 IST

या अभिनेत्रींनी पटवले आपल्याहून लहान वयाचे

video playएक्सयूव्ही-५०० चे पेट्रोल मॉडेल लाँच, किंमत १६ लाख
एक्सयूव्ही-५०० चे पेट्रोल मॉडेल लाँच, किंमत १६ लाख