• नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्याची व्यापाऱ्याकडून सात लाखाची फसवणूक
  • उल्हासनगरातील बालसुधारगृहातून १४ वर्षीय मुलाचे पलायन.
  • नंदुरबार- धडगाव नगर पंचायतीच्या पोट निवडणुकीत अपक्ष उमेदवार परमार विजयी.
  • नंदुरबार- आसने गावात लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू.
Redstrib
इतर
Blackline
रोहतक - हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात एका मुलीसोबत सामूहिक बलात्कार आणि मग हत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या बीभत्स घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
Published 14-May-2017 14:36 IST
रोहतक - एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने आपल्या मित्रासमवेत आपल्याच शेजारील मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटन समोर आली आहे. त्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून तिच्या चेहऱ्यावरुन गाडीचे चाक नेवून चेहरा विद्रुप केला.
Published 13-May-2017 17:28 IST
गडचिरोली - 'देवों के देव महादेव' या टीव्ही मालिकेमध्ये पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या सोनारिका भदोरिया यांना फोनवर अश्लिल संदेश पाठवून त्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.
Published 29-Apr-2017 16:25 IST
पानीपत - हुंड्यामुळे अनेक नवविवाहितांचा बळी जात असतो. वर पक्षाला हुंडा मिळाला नाहीतर सासरकडील मंडळी वधूचा छळ करतात. परंतु पानीपत येथे याउलट प्रकार घडला असून हुंडा पद्धतीची ढाल करत महिलेने वर पक्षालाच गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.
Published 27-Apr-2017 12:30 IST
बेळगाव - प्रियकराच्या मदतीने आपल्याच मैत्रिणीचे अपहरण केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे. अपहरण करण्यात आलेल्या मुलीने प्रसंगावधान राखत आईला कळविले आणि पोलिसांनी वेळीच कारवाई करुन तिची सुटका केली. अपहरणकर्त्यांकडून तिच्या सुटकेसाठी ५ कोटी रुपयांचीMore
Published 19-Apr-2017 11:53 IST
नवी दिल्ली - गर्लफ्रेंडने दुसऱ्या एका मुलाशी जवळीक केल्याने तिचे खासगी फोटो इंटरनेटवर व्हायरल केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 14-Apr-2017 11:00 IST | Updated 12:05 IST
चेन्नई - ममलापुरम येथे एका परदेशी महिलेवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना रविवारी घडली होती. याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
Published 04-Apr-2017 14:54 IST | Updated 15:24 IST
नवी दिल्ली - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणींचा पाठलाग करणाऱ्या चार तरुणांना अटक करण्यात आली. स्मृती इराणींचा पाठलाग करणारे चारही तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. स्मृती इराणी यांनी याप्रकरणी चाणक्यपुरी पोलीसMore
Published 02-Apr-2017 08:35 IST | Updated 11:07 IST
विजयवाडा - केवळ दहा रुपयांसाठी एका तरुणाने ८ वर्षांच्या लहान मुलाला जळत्या सिगारेटचे चटके दिल्याचा प्रकार घडला. आंध्र प्रदेशच्या नेकुनांबाद गावात ही घटना घडली.
Published 01-Apr-2017 09:26 IST | Updated 10:16 IST
औरंगाबाद- केबीसी कंपनीच्या मालकाची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून ठेवीदारांच्या रक्कमा परत करण्याची विनंती करणाऱ्या अर्जाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या माहितीनुसार नाशिक येथील विशेष न्यायालयाने लवकरात लवकर सुनावणीMore
Published 16-Mar-2017 18:30 IST | Updated 18:45 IST
मथुरा - शेतात एकट्या असलेल्या अल्पवयीन दिव्यांग मुलीवर तीन नराधमांनी सामूहीक बलात्कार केल्याने खळबळ उडाली. अत्याचारावेळी मुलीच्या ओरडण्याने शेजारील शेतकरी धाऊन आल्याने नराधमांच्या तावडीतून मुलीची सुटका झाली. यावेळी शेतकऱ्यांनी २ नराधमांना पकडूनMore
Published 11-Mar-2017 12:43 IST | Updated 14:10 IST
दिल्ली - कथित वेबसाईटवरुन 'माल्टीज' जातीच्या कुत्र्याची खरेदी करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांना ६० हजार रुपयांना गंडवण्यात आले आहे.
Published 08-Mar-2017 19:32 IST
औरंगाबाद - शहरात चारचाकी जाळण्याची घटना समोर आल्यानंतर आता बिडकीन येथेही चारचाकी वाहन जाळल्याने खळबळ उडाली. बुधवारी रात्री बिडकीन येथील दत्त मंदिरासमोर संतोष मोहन मोदी यांची ( एमएच २० डीव्ही ३५०७ ) चारचाकी कार अज्ञात माथेफिरुने जाळली.
Published 02-Mar-2017 13:22 IST
बेल्लारी - पैशासाठी पत्नीने बाहेरख्याली संबंध ठेवल्याच्या संशयावरुन पतीने तीन मुले, मेव्हणी आणि पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हत्येनंतर पती टिपप्या याने पोलिसांच्या स्वाधीन होत गुन्ह्याची कबुली दिली आहे.
Published 26-Feb-2017 22:52 IST