• मुंबई - खार स्टेशनवर जलद लोकलच्या पेंटाग्राफला आग, जीवितहानी नाही
  • सातारा- महाबळेश्वरमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू
  • पुणे : माओवाद्यांशी संबंधित ५ जणांवर ५१६० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल
मुख्‍य पानMoreगुन्‍हेवृत्तMoreस्‍थानिक गुन्‍हेवृत्त
Redstrib
स्‍थानिक गुन्‍हेवृत्त
Blackline
ठाणे - देहव्यापारासाठी महिलांची तस्करी करणाऱया ३८ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी पालघर जिल्ह्यामधून अटक केली. सैदुल इमान अली सरदार, असे त्या व्यक्तीचे नाव असून तो पश्चिम बंगालचा रहिवासी आहे.
Published 03-Oct-2018 13:32 IST
सिवान (बिहार) - जिल्ह्यातील एका महिलेने आपल्या तीन मुलांसोबत नदीत उडी घेतली. या घटनेत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. महिलेने असे का केले याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
Published 03-Oct-2018 12:35 IST | Updated 12:39 IST
यवतमाळ - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर येथील पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून वणी येथे दोन बोलेरो गाड्यासह १६ लाखांची अवैद्य दारू जप्त केली आहे. दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत आहे.More
Published 03-Oct-2018 04:26 IST
ठाणे - दिवसाढवळ्या एका तरुणाचा फेव्हर ब्लॉकने त्याचे डोके ठेचून निर्घुण हत्या करण्यात आली. ही घटना उल्हासनगरमधील गजबजलेल्या गोल मैदानात घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केलाMore
Published 02-Oct-2018 21:35 IST
ठाणे - भिवंडी शहरातील पद्मानगरात राहणाऱ्या ६ वर्षीय चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या एका नराधमाने अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत नराधमाला अटक करण्याची मागणी केली.More
Published 02-Oct-2018 19:28 IST
नागपूर - चोरी करण्याकरीता चोर वेगवेगळी शक्कल लढवीत असतात. मात्र, लोक दारुची तस्करी करण्यासाठी कधी सलाईन बॉटल्स तर कधी पेट्रोल टँकचा वापर केलेल्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण, कुणाच्या पॅन्टमधून जर ६० दारूच्या बाटल्या निघाल्या आहेत.
Published 02-Oct-2018 00:00 IST | Updated 12:09 IST
ठाणे - एक वर्षापासून प्रेमसंबंध असलेल्या तरुणाने व तरुणीने थायमाईट पिऊन आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
Published 01-Oct-2018 23:38 IST