मुख्‍य पानMoreगुन्‍हेवृत्तMoreस्‍थानिक गुन्‍हेवृत्त
Redstrib
स्‍थानिक गुन्‍हेवृत्त
Blackline
नागपूर - विदर्भात अवघ्या काही तासात पोलिसांवर हल्ल्या झाल्याच्या २ घटना घडल्या आहेत. मध्यरात्री यवतमाळमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येची घटना घडली होती. तर, नागपुरात पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्लाMore
Published 26-Nov-2018 15:26 IST
अहमदनगर - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अपहरण झालेल्या १२ वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. ही धक्कादायक घटना राळेगण थेरपाळात उघडकीस आली आहे. दिव्या हनुमंत कारखेले असे मृत मुलीचे नाव आहे.
Published 26-Nov-2018 13:46 IST
सोलापूर - माळशिरस तालुक्यातील डॉ. नितीन सिध यांच्या ५ वर्षीय मुलाचे २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. मात्र, तातडीने कारवाई करत पोलिसांनी केवळ ८ तासांत मुलाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असूनMore
Published 25-Nov-2018 19:52 IST
या अत्याचाराची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी खामगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल केल. मात्र, रुग्णालयात महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याने पीडितेला तब्बल ३ तास थांबवून ठेवण्यात आल्याचीही गंभीर बाब समोर आली आहे.More
Published 25-Nov-2018 08:59 IST | Updated 14:33 IST
रायगड - जिल्ह्यात मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या ३ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. जयंत बाळकृष्ण देशमुख (५९), मिलींद भास्कर मोरे (४६), रोहीदास लक्ष्मण तांडेल (४४) अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून दुतोंडी मांडूळMore
Published 24-Nov-2018 17:36 IST
पुणे - विमाननगर परिसरात स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सेंटरवर गुन्हेशाखेच्या सामाजिक विभाग पथकाने छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत ३ विदेशी तरुणींची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटरच्या २ मॅनेजरला अटक करण्यात आली. रामराव धुमाळ (२७) आणिMore
Published 23-Nov-2018 23:31 IST | Updated 23:40 IST
ठाणे - एका बांधकाम ठेकेदाराच्या गाडीतून परवानाधारक बंदुक अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना डोंबिवलीतील चोळेगाव रोडवरील मंगल कलश इमारतीसमोर घडली. गणेश म्हात्रे असे बंदुक लंपास झालेल्या बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे.
Published 23-Nov-2018 21:18 IST | Updated 22:35 IST
पुणे - कात्रज बाह्यवळण महामार्गावर रावेतजवळ एका मोटारीत एक महिला व एक पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या दोघांनी विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.
Published 23-Nov-2018 13:02 IST
बीड - जुन्या वादातून २ गटांत उद्भवलेल्या वादानंतर झालेल्या मारहाणीत एका तरुणाची भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार नवगण राजुरीत गुरुवारी दुपारी घडला. यामुळे खळबळ उडाली असून गावात तणावपूर्ण वातावरण आहे. जिल्हा रुग्णालयातही नागरिकांनी मोठी गर्दी केलीMore
Published 23-Nov-2018 09:38 IST
ठाणे - शहरातील एका क्रिकेटच्या मैदानात खुलेआम तीन पत्तीच्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर कल्याण पोलीस उपायुक्तांच्या स्पेशल स्कॉड पथकाने धाड टाकली. यात डझनभर जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Published 22-Nov-2018 22:03 IST
हरियाणा - भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत ५ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सिरसा जिल्ह्यातील चाहरवाला गावाजवळ घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Published 22-Nov-2018 20:58 IST
बुलडाणा - वडिलांनीच आपल्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी शेगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. आरोपी नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.
Published 22-Nov-2018 20:59 IST | Updated 08:37 IST
ठाणे - जेवायचे निमंत्रण देवूनही सासरे जेवायला आले नाही, म्हणून संतापेल्या एका माथेफिरू जावयाने सासऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत इंदिरानगरमध्ये घडली. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात सनकी जावयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाल्मिकी ठाकरेMore
Published 21-Nov-2018 23:36 IST
रायगड - घरफोडी व इतर गुन्ह्यात पेण पोलीस ठाण्यात एक आरोपी अटकेत होता. तो रविवारी सकाळी प्रातविधीच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याची घटना पेणमध्ये घडली. मनोहर रमेश वाघमारे (२१) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पळून गेलेल्या याMore
Published 19-Nov-2018 19:15 IST | Updated 19:29 IST

video playबीएसएनएलची वीज कापली, १० तालुक्यातील सेवा ठप्प
बीएसएनएलची वीज कापली, १० तालुक्यातील सेवा ठप्प
video play
'या' विद्यापीठांनी घडविले राष्ट्रपती, भारतरत्न आणि नोबेल विजेते; जाणून घ्या देशातील...