मुख्‍य पानMoreगुन्‍हेवृत्तMoreस्‍थानिक गुन्‍हेवृत्त
Redstrib
स्‍थानिक गुन्‍हेवृत्त
Blackline
वसई - वनजमिनी बळकावून त्यावर अनधिकृत चाळी बांधणाऱ्या ३६ भूमाफियांवर अखेर फसणवणुकीसह विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोपींवर कारवाई करण्याची ही वनविभागाची पहिलीच वेळ आहे. यामुळे भूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणलेMore
Published 19-Jan-2019 07:51 IST
धुळे - जिल्हा कारागृहात बॉम्ब असल्याची माहिती एका अज्ञात भ्रमणध्वनीवरून पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी कारागृह परिसरात श्वान पथकाच्या मदतीने पाहणी केली. मात्र या ठिकाणी काहीही आढळून न आल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.More
Published 18-Jan-2019 02:30 IST
सातारा - जिल्ह्यातील पाटण येथील मोरे गल्लीत पाटण पोलिसांनी छापा मारून विनापरवाना साठा केलेल्या ५५ बंदूकांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी प्रकाश शंकर यादव (रा.पाटण) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
Published 17-Jan-2019 23:37 IST | Updated 23:42 IST
जालना - ऊसतोडीच्या आर्थिक देवाण-देवाणीतून २ मामाच्या सांगण्यावरून भाच्याने एका मजुराचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर त्याने मजुराला तब्बल १७ दिवस डांबून ठेवले होते. या मजुराची चंदनझिरा पोलिसांनी सुटका केल्यामुळे मजुराच्या परिवारालाMore
Published 16-Jan-2019 13:30 IST
बुलडाणा - खामगावात उभी असलेली एक क्रेन मागे घेत असताना क्रेनखाली येऊन एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गावर घडली.
Published 16-Jan-2019 07:59 IST
नागपूर - शहरामध्ये पोलिसांनीच घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, विदेशी चलन, लॅपटॉप तसेच अत्यंत महत्वाचे शैक्षणिक कागदपत्रे चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. बजाजनगरच्या पोलिसांनी हे कृत्य केले असल्याचा आरोप एका दाम्पत्याने केला आहे. मात्र, याMore
Published 15-Jan-2019 16:59 IST | Updated 19:56 IST
जळगाव - 'जळगाव न्यायालयात' सहायक सरकारी वकील असलेल्या विद्या उर्फ राखी भरत पाटील (वय ३६, रा. जामनेर) यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच गळा दाबून खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पती डॉ. भरत लालसिंग पाटील यांनाMore
Published 15-Jan-2019 14:39 IST
पुणे - 'नो एंट्री' झोनमधून जात असलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सकाळच्या सुमारास तळेगाव स्टेशन चौक परिसरात घडला. संजय भीमराव पवार (वय २९, रा. चव्हाण कॉलनी, वडगाव मावळ. मुळ रा. जातेगाव, ता. देवराई,More
Published 15-Jan-2019 13:52 IST
नांदेड - येथील हज यात्रेकरूंची मुंबईच्या गोल्डन इंटरनॅशनल टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोघांनी ११ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई येथील गोल्डन इंटरनॅशनल टुर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीकडे हजसाठी यात्रेकरू पाठवण्याचा कुठलाहीMore
Published 15-Jan-2019 12:30 IST
भंडारा - प्रतिबंधित नायलॉन मांज्याची भंडारा शहरांमध्ये सर्रास विक्री सुरू आहे. पोलिसांच्या मते या नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची जबाबदारी ही नगरपरिषदेची आहे तर नगरपरिषदेच्या मते विक्री करणाऱ्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी हीMore
Published 15-Jan-2019 12:02 IST
पुणे - १८ वर्षांनी फेसबुकवर भेटलेल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराने महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत एक लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखलMore
Published 14-Jan-2019 16:59 IST | Updated 17:03 IST
परभणी - जिल्हा रुग्णालयात रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या डॉक्टर आणि त्याच्या खासगी परिचारकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. डॉ. गजानन एस. काळे आणि परिचारक पांडुरंग डुकरे असे त्या दोघांची नावे आहेत.More
Published 14-Jan-2019 08:18 IST
मुंबई - कुख्यात गुंड डी. के. रावचा हस्तक टी. पी. राजाच्या हत्येतली मुख्य आरोपी इम्रानला काही दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. इम्रानच्या घराची झडती घेतली असता २ देशी कट्टे, १ पिस्तुल आणि २० राउंड आणि इतर असा मोठ्या प्रमाणातMore
Published 14-Jan-2019 08:20 IST | Updated 08:49 IST
ठाणे - कल्याण तालुक्यातील काकडपाडा ग्रामपंचायतीच्या माजी महिला सदस्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. या घटनेत त्या ७० टक्के भाजल्या आहेत. सुवर्णा किरण चौधरी, असे जाळून घेतलेल्या महिलेचे नाव आहे. मुंबई येथील एका रुग्णालयात त्या मृत्युशी झुंज देतMore
Published 13-Jan-2019 12:17 IST

video playबीएसएनएलची वीज कापली, १० तालुक्यातील सेवा ठप्प
बीएसएनएलची वीज कापली, १० तालुक्यातील सेवा ठप्प
video play
'या' विद्यापीठांनी घडविले राष्ट्रपती, भारतरत्न आणि नोबेल विजेते; जाणून घ्या देशातील...