• अहमदनगर - गावठी पिस्तूलाशी खेळताना गोळी सुटून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
  • मुंबई : रावण दहन करून साजरा होणार दसरा
मुख्‍य पानMoreगुन्‍हेवृत्तMoreस्‍थानिक गुन्‍हेवृत्त
Redstrib
स्‍थानिक गुन्‍हेवृत्त
Blackline
पुणे - दोन देशात जाण्यासाठी टुर्सचे नियोजन करुन देतो, असे सांगून एका तरुणाची ३ लाखांची फसवणूक केली. हा प्रकार हिंजवडी येथे नुकताच उघडकीस आला.
Published 17-Oct-2018 23:57 IST
ठाणे - गरबा खेळून परत येणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन प्रेयसीचे तिच्या नातेवाईकांसमोरुन तिच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली होती. या दोन्ही अपहणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Published 17-Oct-2018 23:37 IST
मुंबई - परदेशात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली होती. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट ११ ला यश आले आहे. या प्रकरणात अजयMore
Published 17-Oct-2018 22:15 IST
नांदेड - दारूच्या नशेत बापाने मुलीला ठार मारल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावात मंगळवारी ही खळबळजनक घटना घडली. अनु उर्फ अंजली प्रभू इंगळे असे मृत चिमुरडीचे नाव आहे.
Published 17-Oct-2018 22:00 IST | Updated 22:12 IST
नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने २ ठिकाणी धाड टाकत रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या २ दलालांना अटक केली. या धाडीत बनावट ओळखपत्रासह १ लाख २८ हजार रुपयांची तिकिटेही जप्त करण्यात आली. गेली १५ दिवस या पथकाचे कर्मचारी तिकिटांचा काळाबाजारMore
Published 17-Oct-2018 15:10 IST
नांदेड - चारित्र्याच्या संशयावरुन झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घालून तिच्या हत्येनंतर पतीनेही वीज तारेला पकडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची थरारक घटना घडली आहे. ही घटना किनवट तालुक्यातील मारेगाव (वरचे) येथे आज पहाटे घडली. या प्रकरणीMore
Published 16-Oct-2018 23:43 IST
ठाणे - शालेय जीवनापासून मैत्री असलेल्या एका २२ वर्षीय महाविद्यालयीन युवतीशी मित्रानेच प्रेमाचे नाटक करुन गेल्या ५ वर्षांपासून तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. मात्र, या मित्राने त्या पीडित तरुणीला लग्नास नकार दिल्याने त्याच्याविरोधात भोईवाडाMore
Published 16-Oct-2018 22:26 IST | Updated 23:34 IST
रायगड - महाड शहरात काही महिन्यांपासून सुरू असलेले सेक्स रॅकेट महाड शहर पोलिसांनी उध्वस्त केले. महाड सेक्स रॅकेट प्रकरणी एक महिला आणि पुरुष दलालासह अन्य ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक जण फरार असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
Published 16-Oct-2018 20:30 IST
लातूर - वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरुणीची राहत्या घरी निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना येथे उघडकीस आली आहे. मंगळवारी दुपारी शहरातील विशाल नगर येथे ही घटना घडली. घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञातांनी तिच्या पोटावर आणिMore
Published 16-Oct-2018 20:02 IST | Updated 23:33 IST
नवी मुंबई - तब्बल २ वर्षे नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात अल्पवयीन मुलींना फसवून त्यांच्यावर लैगिंक अत्याचार करणाऱ्या रेहान कुरेशी (वय २७ वर्षे) या नराधमाला पोलिसांनी मागील महिन्यात मीरा रोड येथून अटक केली होती. रेहानच्या अटकेनंतरMore
Published 16-Oct-2018 19:32 IST | Updated 20:09 IST
नांदेड - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ८ पैकी ३ आरोपींना नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी मध्यरात्रीनंतर अटक केली. उर्वरित ५ आरोपी अंधाराचा फायदा घेवून फरार झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा एका आंतरराज्यीय फरार आरोपीशी संबंध असल्याचीMore
Published 15-Oct-2018 23:37 IST
रत्नागिरी - एमआयडीसीतील स्वाभिमान अल्पसंख्यक सेलचे तालुकाध्यक्ष उमेदउल्ला होडेकर यांच्यावर शुक्रवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, सहा आरोपी फरार आहेत. पोलिसांनी शोधमोहीमMore
Published 15-Oct-2018 05:28 IST
जळगाव - रावेर तालुक्यातील ३० वर्षीय अपंग मुलीवर गावातल्याच तरुणाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे रविवारी (१४ ऑक्टोबर) तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणीसाठी आणले असता ही तरुणी गर्भवती असल्याचेMore
Published 14-Oct-2018 21:26 IST
नांदेड - शेतात काम करण्यासाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर विवाहित तरुणाने अत्याचार केला. यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. याप्रकरणी आरोपीला न्यायाधीश ए.एस.सय्यद यांनी १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Published 14-Oct-2018 14:26 IST | Updated 14:29 IST